Dictionaries | References

उसण

   
Script: Devanagari
See also:  उसणव , उसणवार , उसणवारी , उसणा , उसणावळ , उसणें , उसणेंवाण , उसन

उसण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v भर, निघ, चाल. These words apply not to pains in the Belly or Limbs. See कळ, तिडीक, कणक, धमक.

उसण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sharp lancinating or shooting pain.

उसण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचे दुखणे ज्यात शिरेवर शीर चढून वेदना होतात विशेषकरून पाठीत वगैरे   Ex. कालपासून पाठीत उसण भरली आहे.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लचक चमक तिडीक कचक
Wordnet:
benপিঠের ব্যাথা
gujસણકો
malഞരമ്പ് കൊളുത്തി പിടുത്തം
telబారి బరువు
urdہوک

उसण     

उसना , उसनेंवाण पहा . मुष्टिभर पोहे उसणे आणूनि । विप्रा हातीं देतसे । - ह २९ . ४९ . तुझ्या पुत्राचा नंदन । त्यासी मारिलें जैसा मत्कुण । तुजलागीं सांगतां न घेसी उसण । तरी मग आजा कायसा ॥ - जै ८७ . ४६ .
स्त्री कमरेंत किंवा पाठींत उठणारी कळ , लचक , तिडीक . ( क्रि० भरणें ; निघणें ; चालणें ). [ प्रा . ऊसण = गतिभंग ] उसण उतरणें -
मंत्र वगैरे टाकून पाठींत भरलेली लचक उतरणें .
( ल . ) एखाद्याचा दिमाख उतरणें ; ऐट उतरणें , जिरविणें .
०मारणें   ( गो . ) लचकणें ; वातानें कळ येणें . [ सं . उत + सद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP