Dictionaries | References उ उसवला दोरा, निसवला वारा Script: Devanagari See also: उसवल्या दोरा, निसवलया वारा Meaning Related Words उसवला दोरा, निसवला वारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेथे नुसती शिवण उसवली असेल त्या कपड्यास पुन्हां शिवता येते पण वस्त्र फाटल्यावर त्याला काय करावयाचे. जोपर्यंत नीट होण्यासारखे किंवा जोडण्यासारखे असेल तोपर्यंत जोडता येते पण अगदीच तुटल्यासारखे झाल्यास ते नीट करण्यांत अर्थ नाही. ते टाकूनच देणें बरे. जो ऐकणारा असेल त्यास सांगता येईल पण निःसंगाचा संबंधच सोडून देणें चांगले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP