Dictionaries | References ऊ ऊ विते काय आणि लीख पिते काय? Script: Devanagari Meaning Related Words ऊ विते काय आणि लीख पिते काय? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ऊ हा इतका लहान प्राणी आहे की तिच्या पोरास तिच्यापासून दूध वगैरे मिळणें शक्य नाही. वास्तविक ऊ ही अंडी घालते त्यांस लिखा म्हणतात. कोणाच्या हातून कोणती गोष्ट घडणार याचा अंदाज त्याच्या आकारावरूनच होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP