Dictionaries | References ए एकरंगी Script: Devanagari See also: एकरंग , हरएकरंगी Meaning Related Words एकरंगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkaraṅgī or harēkaraṅgī a Of one unmingled or unqualified color--a horse. An inauspicious mark.ēkaraṅgī f A throw in games with three dice.ēkaraṅgī a Of one color. एकरंगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकाच रंगाचा ; सर्वत्र , दोहों अंगांस एक रंग असणारा ( पागोटें , सखलाद इ० ).अंगावर एकच रंग असलेला ; दुसर्या कोणत्याहि रंगाचे ठिपके वगैरे नसलेला ; निर्भेळ रंगाचा ( घोडा ); असा घोडा कुलक्षणी , अशुभलक्षणी समजतात .०पाठीवर - रंग कोणता तरी एक असून पाठीवर मात्र पांढरा रंग असणारा ( घोडा ); हें अशुभ लक्षण होय . - स्त्री .शुभ्र - रंग कोणता तरी एक असून पाठीवर मात्र पांढरा रंग असणारा ( घोडा ); हें अशुभ लक्षण होय . - स्त्री .सोंगट्यांच्या तिफाशी खेळांतील डाव . प्रतिपक्ष्याची सही होण्यापूर्वी आपली सही होऊन डाव बसून पक्क्या सोंगटया उठून गेल्या व नंतर कच्च्या सोंगट्या उठून जाण्यापूर्वी प्रतिपक्ष्याची सही झाल्यास त्यास एकरंगी असें म्हणतात .सख्य ; स्नेह ; अविरोध ; नबाब मबसूफ व रावपंतप्रधान यांची कदीमापासोन दोस्ती व एकरंगी , जुदागी नाहीं . - रा १९ ८ . पुत्रपौत्रपर्यंत एकरंग केलें . - ऐटि २ . ८० . [ एक + रंग ; फा . यक + रंगी ] Related Words एकरंगी non pleochroic royal flush isochromatic concolor एकवर्णी सबज अशुभचिन्ह एकरंग एकदेशीय एकवर्ण अंजनी चौबारी flush सवर्ण दिव्य श्वेत काक काळा हरि હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP