Dictionaries | References

एरवीं

   
Script: Devanagari
See also:  एरव्हीं , एरीं , एर्‍हवीं , एर्‍हीं

एरवीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēravī or ṃvhīṃ ad एरीं, एऱ्हवीं, एऱ्हीं ad Idly, merely, without a purpose or an object. 2 Simply, spontaneously, without effort, care, or apparent cause. 3 Or, otherwise, in the opposite case. Ex. पैका माझा दे ए0 मी तुझे घराहून जाणार नाहीं. 4 Else; in other respects. Ex. त्या पंडितास वत्कृत्व मात्र ना- हीँ ए0 बरा आहे.

एरवीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Idly, merely, without a purpose or an object. Or, otherwise, in the opposite case. Else, in other respects. Ex. त्या पंडितास वक्‍तृत्व मात्र नाहीं एरव्हीं बरा आहे.

एरवीं     

क्रि.वि.  
उगीच ; सहज ; कारणाशिवाय .
सहजासहजीं ; अचानक ; श्रमाविना .
नाहीतर ; किंवा . ऐसें वदतां कोपाल । एर्‍हवीं पुढें पळाल . - शिशु ४८४ . माझा पैका दे एरवीं मी तुझे घराहून जाणार नाही .
इतर बाबतींत ; हें सोडून . त्या पंडितास वक्तृत्व मात्र नाहीं एरवीं बरा आहे . [ सं . एर + वा , वी , प्रत्यय ] म्ह० एरव्ही करिष्ये = विनाकारण , व्यर्थ , फुकट केलेली ( खटपट , काम . )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP