Dictionaries | References

एरी

   
Script: Devanagari
See also:  एर , एरु

एरी     

सना . तो ; ती ; हा ; ही . मग एरी कानिआं परतली - शिशु १७५ . सीता म्हणे लक्ष्मणा धांव । एरु म्हणे राक्षसी माव । [ सं . अपर ; प्रा . येर ]
 पु. एक जातीचा मासा . हा भरलेल्या पोत्यांच्या आकाराचा असून पाण्यात कोलांट्या घेत फिरतो . त्याची एकच बाजू पाण्यावर दिसते . - सह्या ४ . ३६ . ( येर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP