Dictionaries | References क कंकर Script: Devanagari See also: कंकरा , कंकरी , कंकरीं Meaning Related Words कंकर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कंकड़, कंकड़ कंकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaṅkara or rī f A variety of the Acacia. The same with देवबाभळ.A brace of a drum. कंकर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A brace of a drum. Gravel, a simple pebble or particle. कंकर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. धूलिकण , बारीक खडे , रेती , रेव , वाळू . कंकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी Ex. कंकराचे डोके व मान काळी असते. ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गंडेर पांढरा बुज्या कामरी सफेत कुडावळ काकणघार खारी बलई खुबल पांढरा अवाक सफेत खुबलWordnet:benসাদা বুজ্জা gujસફેદ બુજ્જર hinसफेद बुज्जा kasسَفید بُججا malവെള്ള നീര്ക്കാക്ക oriଧଳା ବୁଜ୍ଜା panਸਫ਼ੇਦ ਬੁਜ਼ਾ sanशरालिः urdسفیدبزّا कंकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ रेंव ; वाळू ; रेती ; लहान खडे ; गारगोट्यांचा चुरा ; पुळणीच्या जमिनींत चुनखडीप्रमाणें या मातीचे थर पुष्कळ ठिकाणीं आढळतात . ' जेथील लाधल्या कंकर । नीच ते थोर वेव्हार होती । ' - एभा १७ . ५ लहान खडा ; गारगोटी ; कण . ' हिरा कंकरा म्हणोनि । ' - दावि २०१ . ' नर्मदेंत जितके कंकर तितके शंकर . ' २ कंकर ; ढोल , मृदंग इ० ची ओढदोरी ; वादी ; सामान्यत ; चामडें . ' कोणी वाणवशावांचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोटें कंकर काढा .' - गोपद्मांची कहाणी पृ . ३६ . - वि . ( ल .) दगडासारखे : कठोर . ' वचन कंकर तें उतराया । ' - दावि ३८० . ( सं . करकर ; प्रा . कक्कर ; हिं ककरीं ; सिं ककिरो ) स्त्री. देवबाभळ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP