Dictionaries | References क कदम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कदम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : उपाय, पैर, कदंब, डग, कदंब, क़दम Rate this meaning Thank you! 👍 कदम A dictionary, Marathi and English | Marathi English | | A tree, Nauclea cadamba: also Nauclea parvifolia. Rate this meaning Thank you! 👍 कदम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A step or pace. Rate this meaning Thank you! 👍 कदम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चरण , पाऊल , पाद , पाय ; ना. प्रवेश , रिघाव , शिरकाव . Rate this meaning Thank you! 👍 कदम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ पाया पाऊल ; ' आमचे दिलांत रावसाहेबांचे कदम पहावयाची उभेद बहुत आहे .' - रा . १ . ६४ . २ चालतांना दोन पावलंत राहणारें अंतर ( सुमारें अडीच फुट ). ३ एक मोजणींचें माप . वायव्यसरहद्दप्रांतांत २० कदम = एक कच्चा बिघा . ( एकदशांश एकर ) धरतात . ४ ( ल .) शिरकाव ; प्रवेश . ' पातशाहींत त्याचा कदम न शिरावा हें आहेत .' - दिमरा १ . ६६ . ५ चालरीत , वागणुक ; वर्तणुक ( अर . कदम् ) कदंब पहा .०खोल ( संघव्यायाम ) हा हुकूम मिळाल्यावर प्रत्येकानें आपला डावा पाय डावीकडे १२॥ इंच अंतरावर आपटून ठेवावा व हात मागें नेऊन ते एकमेंकांना एकमेकांनी धरले आहेत असे असावेत . डाव्या हातांच्या तळहातावर उजव्या हाताचा पालथा पंजा ठेवावा . - संव्या ७ . ( इं ) स्टॅंड अँट ईझ् .०बोस वि. पायाचें चुंबन घेणारा ; अत्यंत नम्र . ' प्रथमदर्शनी मोगलअल्ली नबाबापाशीं येतांत कदमबोस झालें ' - रा ५ . १९१ . ( फा . कदम्बोस ) ०बोस - स्त्री . पादस्पर्श ; पायांचें चुंबन ; नमस्कार ; प्रणाम ; वंदन ( वडील माणसास किंवा राजास पायाला हात लावून त्या हाताचें चुंबन घेणें ही चाल मुसलमानांत आहे .) ' बडी फजर साहेबके कदमबोसे करनेकू हुजूर खडे होऊं .' - मब ६७ . ( अर . कदम = पाऊल . फा . बुसा = चुंबन ) Related Words कदम कदम कदम पर कदम बढ़ाना कदम उठाना कदम कसती कदम रखना पावलोपावली പ്രശ്നങ്ങൽ हर कदम पर कदम-ब कदम कदम चस्पी पावल मारप قدم بڑھانا برٛونہہ پَکُن அடியை முன்னே வை ముందుకుసాగు આગળ વધવું অগ্রসর হওয়া ਕਦਮ ਵਧਾਉਣਾ आगान हर قَدَم تُلُن அடிஎடுத்து வை পা বাড়ানো પગ ઉપાડવો ಕಾಲಿಡು നടക്കാൻ തുടങ്ങുക पाऊल उचलणे pace पावल उखलप tread ਕਦਮ ਚੁੱਕਣਾ ಹೆಜ್ಜೆ ಇಡು behind footstep human foot pes కదంతొక్కు മുന്നേറുക step stride agency क़दम क़दम पर way foot means हर क़दम पर हर पग पर क़दम बढ़ाना पैर बढ़ाना to take early steps may take steps one time measure पैर रखना steps may be taken steps are on hand steps have already been taken पग पग पर क़दम ब क़दम कैमा येबिन necessary steps should be taken सशक्तिकरण take steps काल समंजन क़दम अनपढ़ता जलदस्युता आस्ते क़दम उठाना आगापीछा लैंगिक कदमताल अनुसूचित जनजाति अल्पसंख्यक लैङ्गिक भाग लेना नवयुवक नवयुवती canter सेबी अदब चौखट रुळ तेल मंत्रालय walk अतिवाद डग दलित ९६ चाल जात प्रकृति नल भरत राम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP