Dictionaries | References क कबुली Script: Devanagari Meaning Related Words कबुली मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अनुमती , मान्यता , रुकार , संमती , सहमती , होकार . कबुली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ संमति ; मान्यता ; स्वीकार . २ ( कायदा ) आरोपीनें गुन्हा केला आहे अशाबद्दल अनुमान निघेल अशी कळविलेली तोंडी किंवा लेखी हकीकत . ( इं .) कम्फेशन . ( अर . कबूल )०जबाब पु. १ ( कायदा ) वादीचेम म्हणणें न्याय्य आहे असा प्रतिवादीनें न्याससभेंट दिलेला लख . २ आरोपीने आरोप कबूल असल्याबद्दल दिलेली जबानी . ( फा . कबूली + जबाब ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP