Dictionaries | References ग गुन्हा Script: Devanagari Meaning Related Words गुन्हा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A crime, fault, offence, transgression. गुन्हा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Crime, fault, offence, transgression. गुन्हा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अन्याय , अपराध , चूक , दोष , बेकायदेशीर वर्तन , गुन्हा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अपराध, अपराध गुन्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अपराध ; दोष ; अन्याय ; कायद्याचें उल्लंघन . [ फा . गुनाह ] सामाशब्द - गुन्हेगार - वि . अपराधी ; दोषी ; गुन्हा करणारा [ फा . गुनाह + गार ] गुन्हेगारी - स्त्री . १ गुन्हा ; अपराध . २ दंड ( अपराधाबद्दल गुन्हेगाराकडून घेण्यांत येणारा ). ३ दंडापासून सरकारास होणारें उत्पन्न . [ फा . गुनाह + गारी ] -०पत्र न. दंडपत्र . - भाअ १८३२ . गुन्हे , बेगुन्हे - क्रिवि . १ गुन्हा असो नसो ; हकनाहक . २ खात्रीनें . जर हें काम न करितों तर गुन्हे बेगुन्हे हा पारिपत्य करील . - जोरा १०७ . गुन्हेवार - क्रिवि . गुन्ह्याप्रमाणें - गणिक - प्रती - बरहुकूम ; ( समासांत ) गुन्हेवार - तक्ता - ताळेबंद - पत्रक लिहिणें .०वारी स्त्री. कालानुक्रमें नोंदलेली गुन्ह्यांची यादी - तक्ता . ( शिक्षावारी शब्दांशीं जोडून योजना . ) उ० गुन्हेगारी शिक्षावारी अपराध्यांच्या शिक्षांचा तक्ता . गुन्हा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा पदोपदी आणि न्याय कधीमधी१. एखादा मनुष्य नेहमी अन्याय करतो, पण न्यायाची गोष्ट प्रत्यक्ष क्वचितच त्याच्या हातून घडते. किंवा मनुष्य अनेक लहामोठे अपराध करीत असतो, पण त्याला त्याबद्दल एकदाच केव्हातरी चांगली अद्दल घडते. Related Words गुन्हा करता असलेला गुन्हा अन्वेषण विभाग गुन्हा अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी संगणकीय गुन्हा सायबर गुन्हा दखलपात्र गुन्हा गुन्हा कबूल करणे गुन्हा करणे आपराधिक जाँच विभाग ಸಿ.ಐ.ಡಿ ವಿಭಾಗ crime সাইবারক্রাইম સાઇબરક્રાઇમ ਸਾਇਬਰਕਰਾਇਮ साङ्गणिकापराधः ସାଇବରକ୍ରାଇମ୍ ಸೈಬರ್ ಕ್ರೈಮ್ साइबरक्राइम अपराधिन् गुन्यावंकार অপৰাধযুক্ত অপরাধ প্রবণ ਕਸੂਰਵਾਰ અપરાધશીલ குற்றம் செய்யும் பழக்கமுடைய నేరము ಕೊಲೆಗಾರರು अपराधशील संज्ञेय अपराध law-breaking दाय गोनां ଅପରାଧୀ അക്രമി گۄناہ گار heinous offence infamous crime grave crime capital crime divisible offence crime branch crime clerk crime of passion crime repression victimless crime quasi-criminal prison offence offence involving breach of peace capital offence continuing offence crime investigation department criminalist commit an offence सायबर क्राईम non-bailable offence political offence offence mala in se offence mala prohibita cognizable offence आरोप ठेवणे bailable offence prevention of crime forest offence civil offence झांकल्या पाठीचा compoundable offence अंगीं दोष लावणें जुर्बाना शिंदळ धरावी खाटीं खाटेवर, चोर धरावा हाटीं misdemeanour lata culpa cumulative offence अंगास लादणें unnatural offence गुन्हेगार मंतु चौदावें रत्न दाखविल्याशिवाय वठणीस येत नाहीं नाक कापावें व पातावानें पुसावें नोंदविणे न्हिदिल्लो न्हिदून गेलो, सोप्यावैल्याचो आंड कापलो तक्सीर तखशीर तखसीर साठेबाजी सदुसष्टावा plead not guilty जाणून अपराध करतो, त्याचा नाश रोकडा होतो दंडविधी गुन्हेगारी अंगास लावणें अन्याव अन्यावो गुन्हेशास्त्र घासलेट मूक प्राणी चोरीचा माल घेतो तोहि चोरच चौकशीसमिती न्यायादेश तकशीर तकसीर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP