Dictionaries | References क कबूल Script: Devanagari Meaning Related Words कबूल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : स्वीकार कबूल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Agreeing or assenting to; admitting or allowing. 2 Agreed to, admitted, allowed. 3 Approved. कबूल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Agreeing to, admitted. Approved. कबूल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मान्य कबूल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ मान्य ; पसंत ; संमत ; राजी ( गोष्ट . वस्तु वगैरे ). २ मान्यता देणारा ; संमति देणारा ( मनुष्य ); अनुकुल . ३ मान्य केलेलें पसंत केलेलें ( कार्य वचन .) ( अर . कबूल )०कतबा ( पा )- कदबा - पु . १ वादाचा निकाल लागण्यापूर्वी पंचांनी दिलेला निकाल आम्हांला मान्य आहे असा पंचापुढें वादीप्रतिवादीनीं दीलेला लेख , राजिनामा . २ ( महसुली ) पाटलानें घेतलेल्या सार्याला कबुली देणारा रयतेचा कबुलनामा , संमतिपत्र . ३ कबुली लेख . - रा . ३ . ४४ . ( अर . कबूल + कतबा , कतपा = लेख )०कागद पु. कबुली लेख . ' हा कबुल कागद लिहून दिल्हा .' - रा . ६ . १८० . ( फा .) कबूल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कबूल अपराध अपराध नाहीं केला, तर तो दुप्पट दोषी झालाजो अपराध करतो त्याने जर तो नाकबूल केला तर नाकबुली हा एक आणखी गुन्हा केल्यासारखें होते. Afault once denied is twice committed. Related Words उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला उंटभर सुया कबूल करणें कबूल करून ते न देणें, हे मूर्खाचें संतोष पावणें कबूल गुनाह कबूल करना गुन्यांव कबूल करप गुन्हा कबूल करणे कबूल असणे अल्ला दोमेसें एक देवे तो कबूल है जुर्म कबूल करना acceptance acceptation adoption espousal volunteer offer facts admitted admit liability कबूलदारम ओपून घेणें admit to bail prooffer (कोणी एक माल) सई करणें (कोणी एक माल) सई म्हणणें गोटगीळ साष्टांग नमस्कार घालणें दांतीं तृण , तण, कडथाळ धरणें नाक गुंडाळणें पड खाणें पड घेणें पदरात घेणे बेतविणें acknowledged गंगा मनाला घालणें ऐकवणी हार खाणे प्रभाव्य स्वीकार करणे बाजचें बासचें बिल्मक्ता बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर मान डोलावणें, हालविणे मान्तूफ चोराक जीब घटि्ट चौदावें रत्न दाखविल्याशिवाय वठणीस येत नाहीं तॉप चीं चींची चूक झाली पदरी घ्यावी, हुजत न करावी नितांतले भूत कोंडवळ्या राजी ठि चकचकाविणें admitted गळ्यात धोतर घालणें इमान करणें इमान देणें हात टेकणें हत्यारें खालीं ठेवणें डोलावली मान, धरते कान श्रमविभाग अश्रफी गांडीवर घाव घेणें कुणबावा लोणकडी थाप लोणकडी बात मान वांकविणें मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे नाक घासणें नाक दाबल्यास तोंड उघडणें नाक धरल्यास तोंड उघडणें रडी खाणें रडी येणें पदरांत घालणे पदरांत टाकणें पदरीं घालणे पदरीं टाकणें शास्त कबुली कुणबाव चाखविणें ची नाकबुली आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर गुळापुरणाच्या करणें गरजवंताची गधडी, लंकेचें भाडें कान पिळून घेणें उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं उमथी हार खाणें हार घेणें हार जाणें हार पत्करणें हार मानणें जातमुचलका नांगी टाकणें नाक दाबलें कीं आ वासतो नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP