Dictionaries | References क कबूल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कबूल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : स्वीकार Rate this meaning Thank you! 👍 कबूल A dictionary, Marathi and English | Marathi English | | Agreeing or assenting to; admitting or allowing. 2 Agreed to, admitted, allowed. 3 Approved. Rate this meaning Thank you! 👍 कबूल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Agreeing to, admitted. Approved. Rate this meaning Thank you! 👍 कबूल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : मान्य Rate this meaning Thank you! 👍 कबूल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ मान्य ; पसंत ; संमत ; राजी ( गोष्ट . वस्तु वगैरे ). २ मान्यता देणारा ; संमति देणारा ( मनुष्य ); अनुकुल . ३ मान्य केलेलें पसंत केलेलें ( कार्य वचन .) ( अर . कबूल )०कतबा ( पा )- कदबा - पु . १ वादाचा निकाल लागण्यापूर्वी पंचांनी दिलेला निकाल आम्हांला मान्य आहे असा पंचापुढें वादीप्रतिवादीनीं दीलेला लेख , राजिनामा . २ ( महसुली ) पाटलानें घेतलेल्या सार्याला कबुली देणारा रयतेचा कबुलनामा , संमतिपत्र . ३ कबुली लेख . - रा . ३ . ४४ . ( अर . कबूल + कतबा , कतपा = लेख )०कागद पु. कबुली लेख . ' हा कबुल कागद लिहून दिल्हा .' - रा . ६ . १८० . ( फा .) Rate this meaning Thank you! 👍 कबूल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कबूल अपराध अपराध नाहीं केला, तर तो दुप्पट दोषी झाला जो अपराध करतो त्याने जर तो नाकबूल केला तर नाकबुली हा एक आणखी गुन्हा केल्यासारखें होते. Afault once denied is twice committed. Related Words कबूल उंटभर सुया कबूल करणें उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला कबूल करून ते न देणें, हे मूर्खाचें संतोष पावणें कबूल असणे गुनाह कबूल करना गुन्यांव कबूल करप गुन्हा कबूल करणे जुर्म कबूल करना अल्ला दोमेसें एक देवे तो कबूल है acceptance acceptation adoption espousal volunteer offer facts admitted admit liability कबूलदारम ओपून घेणें admit to bail prooffer (कोणी एक माल) सई करणें (कोणी एक माल) सई म्हणणें गोटगीळ दांतीं तृण , तण, कडथाळ धरणें नाक गुंडाळणें पड खाणें पड घेणें पदरात घेणे साष्टांग नमस्कार घालणें बेतविणें acknowledged गंगा मनाला घालणें ऐकवणी चोराक जीब घटि्ट चौदावें रत्न दाखविल्याशिवाय वठणीस येत नाहीं तॉप चीं चींची चूक झाली पदरी घ्यावी, हुजत न करावी ठि बाजचें बासचें बिल्मक्ता बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर मान डोलावणें, हालविणे मान्तूफ नितांतले भूत कोंडवळ्या राजी प्रभाव्य स्वीकार करणे हार खाणे चकचकाविणें admitted इमान करणें इमान देणें श्रमविभाग गळ्यात धोतर घालणें डोलावली मान, धरते कान हत्यारें खालीं ठेवणें हात टेकणें कुणबावा शास्त अश्रफी गांडीवर घाव घेणें लोणकडी थाप लोणकडी बात मान वांकविणें मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे रडी खाणें रडी येणें नाक घासणें नाक दाबल्यास तोंड उघडणें नाक धरल्यास तोंड उघडणें पदरांत घालणे पदरांत टाकणें पदरीं घालणे पदरीं टाकणें कबुली कुणबाव चाखविणें ची नाकबुली आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार गरजवंताची गधडी, लंकेचें भाडें कान पिळून घेणें उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं उमथी शेराला सवाशेर गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर गुळापुरणाच्या करणें जातमुचलका रंगविणें नांगी टाकणें नाक दाबलें कीं आ वासतो नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें पदरांत घेणे पदरीं घेणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP