Dictionaries | References

कळवळा

   
Script: Devanagari
See also:  कळवळ

कळवळा

कळवळा

   स्त्रीपु . १ कींव ; द्रव ; पोटांत होणारी कालवाकालव ; दयेचा उमाळा . २ खळखळ . ' योगिया अंतरी अति निश्चळनाहीं कळकळ कल्पना । ' एभा ८ . ५६ . ३ आस्था ; माया , ' त्याला मुलांचा कळवळा अधिक आहे .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP