Dictionaries | References

कींव

   
Script: Devanagari
See also:  कीव

कींव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: as मुलाची कींव आईबापास येतीच आहे. कींवची कानू The rule or law of compassionate kindness. Used where endless favors are expected because one has been conferred; or where Supplication advances into insisting upon a precedent as the rule, or into asserting upon a grant in kindness of a title in justice. Pr. ज्याची करावी कींव तो घेतो जीव Used where the object of one's compassion or favor becomes one's deadly enemy.

कींव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Piteous complaining or imploring.
कींव करणें-येंणें   Show compassion.

कींव     

 स्त्री. १ रडगाणें ; केविलवाणी प्रार्थना ; करुणा भाकणें . ( क्रि०करणें ; दाखविणें ; भाकणें ; येणें ). २ दया ; कृपा . ' कींव ( वाप्र .)
 स्त्री. कृमि ; कीड . ' उमाई अवकसां गेलीं होतीं ; मानुस अवकसां बैसलें होतें ; तेयासी कींव पडिली । ' - लीच ३ पृ १२ . ( सं . कृमि )
०करणें   येणें - एखाद्याचें रडगाणें ऐकून दया येणें , दाखविणें ( दुर्बलता , अशक्तपणा इ० पाहुन ). कींवची कानू - एकदां दया दाखवून उपकार केला असतां सतत उपकार करावा अशी अपेक्षा असते तेथें योजितात . म्ह० ज्याची करावी कींव तो घेतो जीव .
०काकळुत   काकुलती - स्त्री . करुणेची याचना ; दया ; करुणा ; काकळुत पहा . ' माझी कींवकाकवळुत तुम्हांला यरूं द्या , अथवा कोण करणारा !' ' भका बहुता रीती । माझी कींवकाकळुती । ' ( कींव + काकळुत )

कींव     

कींव करणें-येणें
एखाद्याबद्दल दया, सहानुभूति वाटणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP