Dictionaries | References

कव्हा

   
Script: Devanagari
See also:  कभा , कमा , कल , कलं , कलकन , कलकर , कलदिशी , कलदिशीं , कळं

कव्हा     

 न. वेढा ; गवसणी . ' आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें । ' - ज्ञा ११ . ३५९ . ( कवळ )
 पु. बुंद ; काफी . ( अर . कव्हा )
 पु. भाडण - तंटा ; झगडा ; कलागती . ( क्रि०लावणें ; भाडणें ; करणें ; भाजणें ; लागणें ). ' बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां । - ज्ञा . ६ . १६ . ( सं . कलह + भंड )
 पु. बुंद ; कॉफी कवा अर्थ १ पहा . ' शबाजादे यासही कव्हा द्यावा ' - रा ५ . २२ . ( अर . कह्‌वा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP