Dictionaries | References क कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें Script: Devanagari Meaning Related Words कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( लागत नाहीं ) चांगल्या गोष्टींचा सहवास असला तरी त्यामुळें त्याचा गुण प्रत्येक संबद्ध वस्तूला लागतोच असें नाहीं. त्या वस्तूंची तशी पात्रता पाहिजे. गुजराथी, मारवाडी, लिंगायत वगैरेचा व्यापारी गुण शेंकडों वर्षाच्या सहवासानें आम्हाला घेतां आला नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP