Dictionaries | References

कुंदी

   
Script: Devanagari

कुंदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 3 fig. A sound beating. v काढ, गाजव g. of o.

कुंदी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Mangling of cloth. Fig. A sound beating.

कुंदी

  स्त्री. १ ( धोबी ) कपड्यांच्या घड्या घट्ट बसण्यासाठीं मोगरीनें ठोकण्याची क्रिया . २ कपडे धुतांना मर्दणें . घासणें . बडवणें वगैरे क्रिया . ३ ( ल .) खुप मार ; कुट्टा ; दुदश . ( क्रि० करणेम ; काढणें ; गाजवणें .) ' कुंदी करिल रविपुत्र कसें । ' - देव . नाथ कटिबंध ६ . ' कुंदी करील तेव्हां कसें टिकाल । ' - अफला ६२ . ( ध्व .)
०पाक  पु. ठोकठोकी ; बुक्काबुक्की .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP