Dictionaries | References क कोकिळ Script: Devanagari See also: कोकिल , कोकिला , कोकिळा , कोकीळ Meaning Related Words कोकिळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. परभृत , पिक , वनप्रिय . कोकिळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . मंजुळ शब्द करणारा एक पक्षी . ह्याचा आवाज फार मधुर असतो . मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यांत अबवून घेते अशा समजुतीवरुन यास संस्कृतांत परभृत , अन्यभृत म्हणतात . कोकिल वसंत ऋतुंतच फक्त गातो . कोकिलाव्रत - न . अधिक आषाढांत कोकिळेचा शब्द ऐकल्यानंतर जेवण्याचें बायकांचें एक व्रत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP