Dictionaries | References

कोकीळ

   
Script: Devanagari
See also:  कोकिल , कोकिला , कोकिळ , कोकिळा

कोकीळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  black or indian cuckoo.

कोकीळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर   Ex. वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
SYNONYM:
   see : श्वेत कोकीळ, परदेशी कोकीळ

कोकीळ

   पुस्त्री . मंजुळ शब्द करणारा एक पक्षी . ह्याचा आवाज फार मधुर असतो . मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यांत अबवून घेते अशा समजुतीवरुन यास संस्कृतांत परभृत , अन्यभृत म्हणतात . कोकिल वसंत ऋतुंतच फक्त गातो . कोकिलाव्रत - न . अधिक आषाढांत कोकिळेचा शब्द ऐकल्यानंतर जेवण्याचें बायकांचें एक व्रत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP