Dictionaries | References

कोयंडा

   
Script: Devanagari

कोयंडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kōyaṇḍā m R The stone or seed-case of a mango.

कोयंडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A staple. A bolt which passes through and confines. The clasp, locket of catch (as of a nose-ring or ear-ring).

कोयंडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दाराची कडी अडकवण्याची गोलाकार अडकण   Ex. हा कोयंडा थोडा वरच्या बाजूला असायला हवा.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকুণ্ডা
hinकुंडा
oriକୁନ୍ଦା
tamகதவுசங்கிலி
urdکنڈا , کنڈی
noun  दाराची कडी अडकवण्याची गोलाकार अडकण   Ex. त्याने साखळी कोयंडेत अडकवून टाळा लावला.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinकड़ी
kanಚಿಲಕದ ಬಳೆ
kasکُنٛڑٕ
malകണ്ണി
mniꯆꯦꯟ
sanकीलकः
telకొక్కి
urdکڑی , کنڈا

कोयंडा     

 पु. १ दाराची कडी अडकविण्याचें गोलाकार अडकण ; बांकवून दुहेरी केलेला खिळा . २ कंडींत घालावयाचा खिळा ; अडसर ; आंकडा . हुक . ३ ( क .) लांब आसुडाचा लांकडी दांडा . ४ फांसा ( नथ , डुल इ० चा ). ५ कोल दांडा ( मनुष्याला किंवा गुराला घालण्याचा हातात बांधुन त्यामध्यें घातलेला . ६ ( कु .) एका खेळांतील वांकडी काठी ( गुरांची हा खेळ खेळतात .)
 पु. ( राजा .) आंब्यांतील कोय . ( कोय .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP