Dictionaries | References

खरकटें

   
Script: Devanagari

खरकटें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : उश्ट्याचें

खरकटें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; unless this dressed rice or flour have been fried or made up with oil previously to having been put into water: also any remainder of अन्न which, without dressing, has been mixed up with water and salt, or simply water. 2 fig. and freely. A money-affair lying unsettled. Ex. मागलें ख0 काढून टाक मग दुसरा पैका देईन. Also an unclosed and troublesome matter gen. The word agrees with लांझा, under which see others of this class.

खरकटें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Any remainder of खरकटा food. Fig. A money affair lying unsettled.

खरकटें     

 न. ( हिं .) खरकट्या अन्नाचा शेष ; शिजविलेल्या अन्नाचा ( भाकरी , भात इ० चा ) कण . चुराचुरा , मात्र हें शिजविलेलें अन्न पाण्यांत मिसळण्यापुर्वी तळलेलें किंवा भाजलेलें नसले पाहिजें , त्याचप्रमाणें शिजवण्यापुर्वी ज्या अन्नांत पानी , मीठ अथवा नुसतें पाणी मिसळलेलें आहे असल्या अन्नाच्या अवशेषालाहि खरकटेंच म्हणतात . २ ( देशस्थांत रुढ ) न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक , निर्लेप नसणारें अन्न . ३ ( ल .) अपुरा व्यवहार . देवघेव ( पैशाची ); बिनहिशेबी धंदा . लडथडा ; भिजत घोंगडें . ' मागलें खरकटें काढुन टाका मग दुसरा पैका देईन .' ४ अपुर्ण राहिलेला व त्रासदायक गोष्ट , काम . लाझा पहा . ( वाप्र .)
०सांवडणें   खरकटें गोळा करणें ; खरकटें काढणें . खरकट्या हातानें कावळा हाकणें -( कदाचित हाताचें खरकटें कावळ्याला मिळेल म्हणुन ) परक्यास थोडी सुद्धां मदत न करणें . ( कंजुंष माणसास ही म्हण लवतात .)

खरकटें     

खरकटें सावडणें
उष्‍टी वगैरे गोळा करणें
खरकटें काढून टाकणें
उष्‍टेशेण करणें
जेवणानंतर जमीन साफ करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP