Dictionaries | References ख खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जी खरोखर नात्याची सासू, सख्खी सासू असते तिने शिक्षा केली तर ती केवळ कान पकडते, म्हणजे सौम्य प्रकारची शिक्षा करते कारण काही झाले तरी तिचा जिव्हाळ्याचा, रक्ताचा संबंध असतो. पण आखाड सासूला तसे काही मनापासून प्रेम वाटावयाचे कारण नसते, ती परकीय असते तेव्हां तिला शिक्षा करावयाची असते तेव्हां ती एकदम मान तोडावयास सुद्धां कमी करीत नाही म्हणजे तिची वागणूक अधिक जाचक असते. ज्याच्या हातांत खरा अधिकार आहे त्यापेक्षां ज्याच्या हातांत तो तात्पुरता किंवा उसना असतो तोच अधिक गाजवूं पाहतो. येथे आखाड सासू म्हणजे अक्कड सासू अथवा थोरली नणंद असा अर्थ नसून आखाड सासर्याची बायको असा अर्थ स्पष्ट दिसतो. आखाड सासरा शब्दकोश पहा. Related Words खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान सासू कान कान भरणे मान चुलत सासू माइज्यू सासू मान रखना सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी दडपता नवरा, हडपती सासू कान भरना बहीण भावया, सासू जांवया कान भरप उठवळ सासू, थोट जांवई बहीण भावया आणि सासू जावया मान-अपमान सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी कान फुटप कान फटना धरती सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं मागती मान-असन्मान सासू सांजोर्या तळे, माझा जीव जळे मान राखणे खरी खोटी सुनावणे खरी खोटी सुनाना जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा) कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी मान खालान mother in law लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध दी मान तर घे मान आजे सासू सासू-सून ہَش श्वश्रू बिखुमजो सासुमांय ഭാര്യാമാതാവ് सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान শাহু સાસુ कामाची कसूं, पोंचाची सासू सासरीं सासू, माहेरीं मावशी सुनेला दडपण सासू खरी गजाल पीतस சின்னமாமியார் پیٚترٕ ہَش খুরশাশুড়ি ਪਤੀਸ ଖୁଡ଼ୀଶାଶୁ કાકી સાસુ ഭര്ത്താവിന്റെ അമ്മായി वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण आखाड खरी खबर सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं कामाची कसूं, सार्या गांवाची सासू घरासारखा गुण, सासू तशी सून पोराला पंतोजी व पोरीला सासू हडकती सासू, ना धडकता भावा सोनारानें कान टोंचणें कान निरुपयोगी झाले तर उपयोगी डोळे மாமியார் ଶାଶୁ आनैनि श्वश्रूः बिखुनजो मातुलियः مامتٕر அம்மான்மகன் మేనమామసంబంధమైన सासूमांय মামা সম্পর্কীয় শাশুড়ি ਮਮੇਰੀ ମାଇଁଶାଶୁ ਸੱਸ મામીસાસુ ಮಾವನ അമ്മാവന്റെ ഭര്ത്താവിന്റെയോ ഭാര്യയുടേയോ മാതാവു് तर कान मान हालवप डोलावली मान, धरते कान गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती मान गैयै लांव तरी सासू, डांकीण तरी आई मेली सासू उन्हाळयांतः आली आसु पावसाळयांत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP