Dictionaries | References ख खाजविणें Script: Devanagari Meaning Related Words खाजविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 fig. To tease, irritate, excite, provoke, stir up. खाजविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Scratch; fig. tease.खाजवून अवधण आणणें To invite trouble; to tease oneself.खाजवून खरुज काढणें To rake up an old quarrel; to provoke a quarrel. खाजविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ कडुं शमनार्थ अंग चोळणें . खरडणें . ' प्रेमे वृकांनी मृग खाजवावे । जेथें , अशा टाकुनि काय जावें । ' - नरहारी गंगारत्नमाला . ( नवनीत पृ . ४१७ .) २ त्रास . चीड , क्षोभ आणणे ; कलह उप्तन्न करणें ; आग लावणें ; डंवचणें ; चिडविणे . ( स . खर्ज ) वाप्र . खरखर - राखाजविणें - जोरानें खाजविणें ; ओरबडणे . म्ह० खाजवील त्याला खरुज भोगील त्याला संपदा . खाजवून अवधणा आणणें - आपल्या हातानें आपल्या जिवाला त्रास करुन घेणें . खाजवून खरुज काढणें -( खरुज झालेल्या जागीं खाजविल्यानें खपली धरलेली असली तरी ती निघुन खरुज वाढते यावरुन ). मिटलेली भांडणे पुन्हां उकरुन काढणें ; बळेंच कलह उप्तन्न करंणें . खाजवून पान्हा आणणें - कोणेंएकास कांहीं उत्तेजन देऊन कामास प्रवृत्त करणें . खाजविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खाजवीत बसणें१. (ढुंगण) खाजवीत बसणेंकाही न करतां रिकामे बसणें. २. निराशेने बसणें. Related Words खाजविणें अंडाखालीं खाजविणें कुशी खाजविणें नाक खाजविणें डोई खाजविणें डोकें खाजविणें नकटयापुढें नाक खाजविणें नाक मुक्यापुंढे खाजविणें किचमुचें खरपवप खोर्पुंचें खरपुंचें कांडिवणें घोडा चालविणें कांडविंणे किर्मुचें कांडुळणें चिनकाविणें खाजवाखाजव कांडळणें कांडोळणें खरजुवप खरारा कांडाळणें चढवणें चढविणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP