Dictionaries | References ग गुग्गुळ Script: Devanagari See also: गुगुळ , गुगूळ , गुग्गूल Meaning Related Words गुग्गुळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकारचे काटेरी झाड ज्याच्या चिकाचा धूप करतात. Ex. गुग्गुळाचा गोंद खूप उपयोगी असतो. ATTRIBUTES:काटेरी MERO COMPONENT OBJECT:गुग्गुळ ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गुगुळ गुगूळWordnet:gujગૂગળ hinगुग्गुल kanಗುಗ್ಗುಳ kokगुगूळ malഗുല്ഗുലു oriଗୁଗ୍ଗୁଳ panਗੁੱਗਲ tamகுங்குலியம் telగుగ్గిలం urdگگل noun गुग्गुळाच्या झाडाचा गोंद Ex. गुग्गुळ हा सुगंधी असतो व ह्याला धुपासारखे वापरतात. ATTRIBUTES:सुवासिक HOLO COMPONENT OBJECT:गुग्गुळ ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগুগ্গুল malഗുലുഗുലു panਗੁੱਗਲ sanश्रीवासः telగుగ్గిలం urdگگل , گوگل गुग्गुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गुग्गुळ काढणें पहा . लिंगाइत लोकांत विवाहापुर्वी करावयाचा एक विधि . दोन शेगड्यामध्यें विस्तव घेऊन मिरवणुक काढतात व नंतर त्या फोडून टाकतात . - लविसो १६३ .१ एक कांटेरी झाड . याच्या चिकाचा धूप करितात . हा सुगंधी असतो . हें झाड औषधी आहे . २ गुगुळाचा चीक ; धूप . जैं घे फुलागंधाचा गुगुळु । - ज्ञा १७ . २९८ . [ सं . गुग्गुलु ; हिं . गुगल ; गु . गुगुल ; ते . गुग्गिल ; सिं . गुगुरु ] म्ह० घे गुग्गळ दे प्रसाद = थोडें देऊन फार मिळावें अशी अपेक्षा धरणें . गुगळ काढणें - क्रि . ( माण . ) १ भदें काढणें . २ लग्नांत फुटक्या मडक्यांत विस्तव घालून नवर्या मुलाच्या व त्याच्या आईच्या डोक्यावर देऊन त्यानीं नाचत देवास जाणें . [ गुग्गुळ + काढणें ] Related Words गुग्गुळ गुगूळ गुग्गुल گگل ഗുല്ഗുലു குங்குலியம் पलङ्कषः గుగ్గిలం frankincense gum olibanum olibanum গুগ্গুল ଗୁଗ୍ଗୁଳ ગૂગળ ಗುಗ್ಗುಳ ਗੁੱਗਲ gum gugul indian bdellium thus balsamodendron mukul hook. ex stocks commiphora mukul hook. उलूखलकम् burseraceae उद्दीप्र गुगुळ resin कनकम् चिकट कक्ष कुम्भ १० काल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP