Dictionaries | References घ घटन Script: Devanagari See also: घटणूक , घटना Meaning Related Words घटन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; bringing about. Ex. उभय लक्षासीं ऐक्य घ0 साधिजेल. घटन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n -ना f Forging, forming, handiwork; happening. घटन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ घडणें ; बनविणें ; घडण ; रचना ; विधिघटना . हें सर्व जगत ईश्वराची घटना आहे . २ हस्तकौशल्य ; कलाकुसरीचें काम . ३ प्रसंग ; बनाव ; घडणें ; उपस्थिति . काननामाजीं पडलें घटन । डोंगरारण्यीं कैचें जीवन । - दावि २८० . ४ घटणूक ; ( लग्न इ० काच्या संबंधात ) रदबदली , मध्यस्थी ; घडवून आणण्याची खटपट . बेत ; सल्लामसलत . येईल शीघ्र घटना करुनी तियेची । - र ३० . उभय पक्षांसी ऐक्य घटना साधिजेल . तुम्ही घटना कराल तर त्याचें लग्न होईल . ५ कार्याची योजना . कोणत्याही एका घटनेचा बिघाड झाला असतां तिच्या जागीं दुसरी घटना करावयाची झाली तर ... - केले १ . ४१ . ६ राज्याच्या - सभेच्या - संस्थेच्या अंतर्व्यवस्थेची - कारभाराची नियमावली ; कायदेकानू . हिंदी स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीच्या घटनेबद्दलचा हा लेख येथें संपवितों . - केले १ ४९ . ७ बनावणी ; निर्मिति ; बनण्याची क्रिया , पध्दत . ८ ( शाप . ) संयोगीकरण ; समाहार . ( इं . ) काँपोझिशन . [ सं . घट - घटना ] सामाशब्द - घटानात्मक - वि . १ विधायक ; रचनात्मक . २ बनावट , निर्मिति , घटना याबद्दलचा ; घटनेसंबंधीं . [ घटना + आत्मक ]०दर्शकसारणी घटकसारणी - स्त्री . ( रसा . ) रासायनिक संयुक्त पदार्थ कोणत्या मूलद्रव्यांचा बनलेला आहे , ते मूल पदार्थ कसे निराळे करतां येतात इ० माहिती दर्शविणारी सारणी , आराखडा . ( इं . ) स्ट्र्कचरल फार्म्युला . [ घटना + दर्शक + सारणी = आराखडा ]०मंडळ न. ( एखाद्या संस्थेची , सभेची , राज्यमंडळाची ) घटना तयार करण्याकरितां नेमलेलें मंडळ . [ घटना + मंडळ ]०सादृश्य न. समधर्मता ; तुल्यजातीयता ; सममूलता ; घटनेंतील सारखेपणा . ( इं . ) होमोलोजी . [ घटना + सादृश्य ] घटन A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घटन n. n. (= °टा, [L.] ) connection or union with (instr. or in comp.), [Vikr. ii, 15] (v.l.), [Kathās. xxiv, 231] घटन fn. nf. procuring, finding, [Kathās. cxviii, 197] making, effecting, forming, fashioning, bringing about, [Dhūrtas. i, 7] ; [Kathās. cxxiii, 140] ; [HYog. iii, 102.] घटन m. m. an actor, [L.] a wicked or shameless person, [L.] घटन Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घटन nf. (-नं-ना)1. Effort, exertion.2. Assembling, bringing together. 3. Joining, mixing.4. Occuring.E. घट् to strive, &c. affix युच् . ROOTS:घट् युच् . Related Words घटन glass composition flash set setting time particle setting final setting time initial setting time discrete particle setting dispersed particle setting घटण घटणा chemical composition becoming setting संघट्टन घडण घडून येणें composition घडणें घटणें घटना હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP