Dictionaries | References

घर म्‍हणून ठेवणें

   
Script: Devanagari

घर म्‍हणून ठेवणें     

एखादी वस्‍तु वगैरे प्रसंगविशेषी उपयोगी पडेल म्‍हणून थोडीफार राखून ठेवणें
सामान्यतः गृहस्‍थाश्रमी मनुष्‍यास प्रत्‍येक गोष्‍टीची केव्हांना केव्हा तरी गरज लागते. याकरितां कोणतीहि वस्‍तू पूर्णपणे खर्च करून न टाकता थोडीशी ठेवून देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP