|
न. १ जिच्या योगानें अंगावर कांटे उभे राहतात , अंग चुणचुणतें , अशी उष्णता , ऊन . २ घामानें अंगावर उठणारा पुरळ , पुळी ; घामोळी . ३ घाम शोषून घेण्याचें साधन अंगरख्याच्या बगलेला , पागोटयाला , आंतील बाजूस लावलेला कापडाचा तुकडा , फडकें ; जोडयाच्या आंतील बाजूस लावलेला कातडयाचा तुकडा ; खोगिराखालीं लावलेला , ठेवलेला बुर्णुसाचा तुकडा . [ सं . घर्मावली , घर्मावलय , म . घाम + ओळें प्रत्यय ]
|