Dictionaries | References

घासणे

   
Script: Devanagari

घासणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  जोराने पुसणे किंवा हात फिरवणे   Ex. डाग घालवण्याकरता तिने कपडे घासले
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯇꯛꯄ
urdرگڑنا , گھسنا , کھرچنا , خراشنا
 verb  भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे   Ex. तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.
HYPERNYMY:
घासणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  घासण्याचे काम   Ex. दगड घासणीचे काम चालू आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasگِسٲے , رَگڑٲے
malപൊടിക്കല്‍
urdرگڑائی , منجھائی , گھسائی
 noun  घासण्याची क्रिया   Ex. भांड्याच्या तळाशी करपलेले अन्न काढण्यासाठी ऊषाचे घासणे चालूच होते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP