Dictionaries | References

घुरटा

   
Script: Devanagari
See also:  घुरट

घुरटा

 वि.  १ ज्याच्या अंगास दूध , दहीं , ताक , लोणी इ० कांचा कुजटउग्रस वास येतो असा ( बकरा , मांजर , वाघ इ० ). तुझिये अंगीं घुरट घाणीबहु खासी दूध तूप लोणी । - तुगा १२९ . २ घामट ; घाणेरडी . घाणेरी घुरटी तुला तरि कसी ते मानली नाकळे । - निमा १ . ६६ . घुरटे घाणेरे वोंगळ गोवळी । - ब ५२९ . [ उग्रट वर्णविपर्यास ] - टाण - स्त्री . ( बकरा , मांजर इ० जनावराच्या अंगाची येणारी ) उग्रट , कुजट घाण ; घुरष्टाण . [ घुरटा + घाण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP