Dictionaries | References च चंबू Script: Devanagari See also: चंभू Meaning Related Words चंबू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A metal vessel with a belly and a tapering neck, a goglet. चंबू झाला A phrase used of one silenced, posed, confuted. चंबू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A metal vessel with a belly and a tapering neck, a goblet. चंबू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अरूंद तोंडाचे मोठ्या पोटांचे पाणी पिण्याचे भांडे Ex. चंबू स्वच्छ धुऊन घे. चंबू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पोट मोठें पण गळा लहान असें उभट भांडें , गडवा , गिंडी ; एक धातूचें पात्र ; सुरई ; गडू . [ का . चंबु ] ( वाप्र . )०होणें निरुत्तर होणें ; स्तब्ध बसावयास लागणें . सामाशब्द -०गवाळें न. ( सोवळेंभांडें ) १ भांडींकुंडीं , कपडेलत्ते वगैरे सामानसुमान . २ बिर्हाड ; वस्ती ; बस्तान . मनुष्य एकदां कोणत्याहि गोष्टीविषयीं अत्यंत आतुर झाला म्हणजे सारासार विचार व शक्याशक्यतेचा संभव ओळखणारी त्यांच्यातील अक्कल आपलें चंबूगबाळें उचलून पार चालती होते . - वाईकर भटजी . [ चंबू + गबाळें = मुकटा वगैरे ठेवण्याची पिशवी , फडकें ]०गवाळें निघून जाण्यासाठीं सामानाची आवराआवर करणें ; बांधाबांध करणें ; मुक्काम हलविणें ; बिर्हाड उचलणें . आपलें चंबुगवाळें आटोपून तो तुळापुरी आला - स्वप ११ .आटोपणें निघून जाण्यासाठीं सामानाची आवराआवर करणें ; बांधाबांध करणें ; मुक्काम हलविणें ; बिर्हाड उचलणें . आपलें चंबुगवाळें आटोपून तो तुळापुरी आला - स्वप ११ .०गवाळें बळेंच आमंत्रण लावणें ; आगंतूक जाणें .फेंकणें बळेंच आमंत्रण लावणें ; आगंतूक जाणें . चंबू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंबूगवाळें आटपणें-उचलणें[चंबूगवाळे=सोवळेभांडें.] १. भांडीकुंडी, चीजवस्तु, वस्त्रपात्र, सर्व संसाराचे सामान नेणें, हलविणें. २. बिर्हाड, बस्तान मोडून दुसरीकडे जाणें. मुक्काम हलविणेंआपली सर्व चीजवस्तु घेऊन निघून जाणें. ‘आपले चंबूगवाळे आटोपून तो तुळापुरी आला.’ -स्वप ११. ‘त्यांच्यातील अक्कल आपले चंबूगवाळे उचलून पार चालती होते.’ -वाईकरभटजी. ‘बाणेरे या गांवी तमाशा झाल्यावर चित्रकाराने लागलीच तेथून आपले चंबूगवाळे उचलले असे सांगितलेच आहे.’ -शाब ३.१४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP