Dictionaries | References

चतकोर

   
Script: Devanagari
See also:  चतकर

चतकोर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

चतकोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  A fourth (of a cake).

चतकोर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पोळी, भाकरी इत्यादी खाद्यपदार्थांचा एक चतुर्थांश भाग   Ex. भाकरीच्या चतकोराने तुझे पोट भरणार नाही.

चतकोर     

पुस्त्री . १ ( भाकर , पोळी , फळ , लाडू इ० चा ) चतुर्थींश : पाव भाग ; चारापैकीं एक भाग . आमच्यांतील कांहीं चतकोर - अर्धी शहाणी मंडळी म्हणूं लागली आहे . - टि १ . ३७० . २ लहान तुकडा . [ सं . चतु :+ म . कोर ]
०भर वि.  चतकोराएवढा ; लहानसा . चतकोरभर वाढ . [ चतकोर + भर प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP