Dictionaries | References

चमचमाट

   
Script: Devanagari

चमचमाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

चमचमाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An illumination; a dazzling display. Profusion, feasting and banqueting.

चमचमाट     

 पु. रोशनाईल आरास ; झगझग ; चमचकाट ( दिवे , रत्नें , दिखाऊ भडक पोषाख यांचा ). विजेचें लकाकणें , चकचकाटणें ; लकाकी ; झकझकाट ; शोभा . दिवाळींत घरोघर दिव्यांचा चमचमाट असतो . [ चमचम ; हिं . चमचमाहट ]
 पु. १ भोजनाच्या पदार्थांची चंगळ , विपुलता ; समृध्दि ; बहार ; दिवाळी ; धुमाळी ; रंगलूट ; घमशान ; धुमश्चक्री ; सुग्रास जेवणें . २ ( अन्नाचा , खाद्य पदार्थांचा ) उत्तम मसाले वगैरे घालून आलेला खमखमीतपणा ; खमंगपणा . [ सं . चम = खाणें ; तुल० चमचम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP