Dictionaries | References

चेव

   
Script: Devanagari

चेव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   v ये.

चेव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

चेव

चेव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तात्पुरती राहणारी प्रतिक्रियात्मक जोरदार भावना   Ex. विजय दृष्टिपथास येताच खेळाडूंना अधिकच चेव आला

चेव

  पु. जाग ; जागृति ; जागें होणें ; झोपेंतून उठणें ; चेतना . दणके वाजतां दणदणा । चेव आला पांचांजणा । - मुआदि ३७ . ३८ . तंव कृमी लोपोनि रायासी । पावला चेवो । - कथा २ . १५ . ७१ . २ उद्दीपन ; ईर्षा ; स्पर्धा ; आवेश ; त्वेष ; चेतव . [ सं . चित = चेतन , चेतस ]
०येणें   आवेश येणें ; उत्साह वाढणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP