ज्याने बाटलीतील पदार्थ चोखता येतो तो लहान मुलांच्या बाटलीच्या वरच्या टोकाशी लावलेला छिद्रयुक्त भाग
Ex. संसर्गदोष न होण्यासाठी चोखणीला नेहमी स्वच्छ ठेवावे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benচুষি
gujચૂસણી
hinचुसनी
kanಹಾಲಿನ ಬಾಟ್ಲಿ
kasٹیوٚنٛڈ
malനിപ്പിള്
mniꯈꯣꯝꯆꯨꯞ
oriଚୁଚୁମା
panਚੁੰਘਣੀ
sanमेचकः
tamஉறிஞ்சும் உபகரணம்
telపాలపీక
urdچسنی , چوچک , ڈھینپنی
लहानमुलांची तोंडात घालून चोखायची वस्तू
Ex. तोंडात चोखणी देताच बाळाचे रडणे थांबले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kanನಿಪ್ಪಲ್
kasماچھ ٹیونٛڈ