Dictionaries | References छ छाया रोटी, धुवा रोटी Script: Devanagari Meaning Related Words छाया रोटी, धुवा रोटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन कृपणांची गोष्ट. त्यांमध्ये अधिक कृपण कोण म्हणून चढाओढ लागली. तेव्हां त्यांनी आपण काय करतो ते सांगितले. त्यांपैकी एक प्रत्यक्ष भाकरी न खातां ती पाण्यात धुवी व ते पाणी पिईतर दुसरा तर भाकरीची सावली पाण्यात पाडून ते पाणी पिई ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP