Dictionaries | References

जम

   
Script: Devanagari

जम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v पड, बस.

जम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Agreement, accordance, fitting, harmonizing, just consistence or correspondence; the meeting and union upon an object (or several expedients, measures &c.): the agreeing, answering, tallying (of statements, calculations, &c.).
  पड, बस.

जम     

ना.  जुळणी , जुळवाजुळव , जोड , बनाव , मिलाफ , मेळ , व्यवस्था .

जम     

 पु. व्यवस्था ; मेळ ; जोड ; जमाव ; मिलाफ ; बनाव ; जुळवाजुळव ; संबध्दता ( वाद्य , पदार्थ , नानाप्रकारचे स्वभाव इ० ची ). मिलाफ , जुळणी ; एकी ( बोलणें , भाषण , हिशोब यांत ). ( क्रि० पडणें ; बसणें ). [ अर . जमूअ = जमणें ; सं . यम ]
०खट्टा  पु. ( व . ) जमाव ; गर्दी ; अड्डा . जमखट्टाच जमला आहे तुमच्या घरीं . जमचें - अक्रि . ( गो . ) जमणें .
०जमा  स्त्री. ( गायन ) दोन स्वरांपासून तीन किंवा चार स्वरांपावेंतों एकत्रपणाकरून वेगवेगळे प्रकारें करून दाखविण्याची क्रिया . - कला ( बडोदें ) १३४ .
०जूट  पु. जंगजोड पहा . [ जमणें + जुटणें ]
०वाजमव  स्त्री. निरनिराळया ठिकाणाहून एकत्र करणें .
०विणें   सक्रि . १ एकत्र करणें ; गोळा करणें २ गोठविणें ; थिजविणें ; दाट करणें ( द्रवपदार्थ ). ३ पटविणें , मिलाफ घालणें ; जमणें पहा .

जम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
जम (उ) जमु   r. 1st cl. (जमति) To eat; also चम . भ्वा-पर-सक-सेट् .
जम   ind. A wife. It is used in composition: see जम्पती.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP