Dictionaries | References

जिभट

   
Script: Devanagari

जिभट

 वि.  बडबड्या ; जीभ सैल सोडणारा . ' भूपाळें उचितीं वारिला भाटुंतो म्हणे पुरे तेयाचा पाटु । मग राया भेटविला किन्नरु जिभटु । दिव्यरत्‍नांचा । ' - नरुस्व १३७ . ( सं . जीवें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP