Dictionaries | References ज जिम्मा Script: Devanagari See also: जिंमा Meaning Related Words जिम्मा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : जिम्मेदारी जिम्मा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also for a person or an action. Ex. ही पोथी तुमचे जिम्मेस असूं द्या; तुम्ही जर जिम्मा घ्याल तर ह्याला शंभर रुपये देतों. जिम्मा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Charge, trust, responsibility. जिम्मा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जबाबदारी जिम्मा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ भार ; पत्कर ; हमी ; जबाबदारी . ज्यानीं लोकांस मार्ग दाखवून कांहीं प्रकारविशेषानें ज्ञानामृत पाजण्याचा जिंमा घेतला आहे ... - नि ८८७ . मसलत ठरावी त्याप्रमाणें आपलाले जिम्यावर जावें - पया २१५ . २ विश्वास ; जामीन ( वस्तु , मनुष्य , कृत्य यांचा ); ( इं . ) गॅरंटी . ३ ताबा ; हवाला . हे दागिने एवढे तुमच्या जिम्मेस असूंद्या . ४ ( कायदा ) तिसर्या इसमाचें वचन , जबाबदारी किंवा देणें पुरें करण्याचा करार ; जामिनकी . तुम्ही जर जिम्मा घ्याल तर ह्याला शंभर रुपये देतों . जिंमेस करणें - स्वाधीन करणें ; हवालीं करणें . पन्नास हजार फौज व तीनशें तोफा तुझे जिंभेस करितों . - भाब ४२ . [ अर . झिम्मा ] जिम्माफारक . जिम्मापारक - वि . जबाबदारींतून मोकळा केलेला ; जिंम्यांतून मुक्त . [ अर . झिम्मा + अर . फारिघ = मुक्त ] जिम्मेदार - वि . जामीन ; जबाबदार ; ज्यानें आपल्या अंगावर जबाबदारी घेतली आहे असा ; ट्रस्टी . [ फा . झिम्मादार ] जिम्मेदारी - स्त्री . जबाबदारी ; हमी . नागरिक सैन्यांतील जिम्मेदारी त्याजवर असे . - इंमू १६९ . जिम्मा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिमेस करणेंस्वाधीन करणेंहवाली करणेंसुपुर्द करणेंताब्यात देणें. ‘पन्नास हजार फौज व तीनशे तोफा तुझे जिमेस करितो.’ -भाब ४२. जिम्मा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : जिम्मेदारी Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP