Dictionaries | References ज ज्योत Script: Devanagari See also: ज्योति , ज्योती Meaning Related Words ज्योत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उजेड , चकाकी , ज्चाळा , तेज , प्रकाश , प्रभा , शोभा . ज्योत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दिव्याची ज्योत Ex. सीमा दिव्याची ज्योत वाढवत आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ज्योतीWordnet:benশিখা gujજોત hinलौ kanದೀಪದ ಬತ್ತಿ kasریٚہہ kokजोत malവിളക്കിന്റെ നാളം oriଦୀପ ଶିଖା panਲੌ tamஜீவாலை urdلَو , ٹیم , بتی کاگل , چراغ کی بتی کاوہ حصہ جوجل کرسیاہ ہوگیاہو ज्योत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ जोत पहा . उजेड ; तेज ; चकाकी ; प्रभा ; प्रकाश . २ वात . ३ ( काव्य ) रूप . तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योति । - तुगा ३७७२ . ४ पाणी ; तेज ( रत्नाचें ). तैसीच हिरियाची ज्योती । - यथा २ . ६४० . [ सं . ज्योतिस ]०रूप स्वरूप - न . प्रत्यक्ष प्रकाश ; स्वयंसिध्द प्रकाश . परमेश्वरास हा शब्द लावितात . ज्योतिर्लोक - पु . आकाशांतील नक्षत्रलोक . [ सं . ] ज्योतिर्लिंग ज्योतिलिंग - पु . शिवाचें लिंग ; हीं १२ आहेत . बारा ज्योतिर्लिंग पहा . सत्य ज्योतिलिंगें बारा । प्रात : काळीं स्मरण करा । भूपाळी ज्योतिर्लिंगाची पृ . १० . ज्योतिर्विद्या - स्त्री . ज्योति : शास्त्र . ज्योति : शास्त्र - न . सूर्यचंद्र , ग्रहतारे इ० आकाशांत संचार करणारे दिव्य पदार्थ अथवा ज्योती , यांच्या वास्तविक व भासमान स्थिती गती , त्यांचीं वास्तविक स्वरूपें , आकार व घटना इ० गोष्टींविषयीं अवलोकन व अनुमान यांवरून होणारें ज्ञान हा ज्याच्या विवेचनाचा विषय असें शास्त्र ; खगोलशास्त्र ; फलज्योतिषशास्त्र . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP