Dictionaries | References झ झटसा Script: Devanagari See also: झट Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झटसा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. चुटकीसरशी , जलदीने , झटकन , झटकनदिशी , झटपट , झडकरी , तातडीने , ताबडतोब , त्वरेने , पटकन् , पटापट , लगबगीने , लवलाही , लवकर , शीघ्र , सत्वर . Rate this meaning Thank you! 👍 झटसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. लौकर ; त्वरेनें ; जलदीनें ; झटकन ; चुटकीसरशीं . तेव्हां भीम उठोनी गेला बाहेर तूर्ण झटसा रे । - कीर्तन १ . १८ . [ सं . झटिति ; हिं . गु . झट ; ध्व . ]०कन कर दिनीं दिशीं - क्रिवि . लौकर ; जलदीनें ; त्वरेनें ; चटकन ; लगबग . झटझट झटझटा झटाझट झटाझटां झटाटां - क्रिवि . झटकन पहा . चपलतेनें ; एका क्षणांत ; झटक्यासरशीं ; लौकर लौकर ; पटपट . चला झटझटा वोसंडुनि वाट । पंढरी मूळ पीठ दूरी आहे । - ब ४५८ . तो शतश : पट झटपट फेडुनि भागे सभेंत वेडावे । - मोसभा ५ . ८९ . [ घ्व . झट द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP