Dictionaries | References झ झणका Script: Devanagari Meaning Related Words झणका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v लाग, सुट, वाट. 2 A gust of passion. v ये. झणका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Smart. A gust of passion. झणका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : फुणफुण झणका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ झणकारा . ( विंचु इ० कांच्या दंशानें होणारा ) सणका ; सणसण ; चुणचूण ; तीव्र वेदना . ( क्रि० लागणें ; सुटणें ; वाटणें ). २ ( राग , संताप इ० मनोविकारांचा ) झटका ; झणकारा . ( क्रि० येणें ). प्रेमाच्या झणक्यांत हंसाबाई म्हणाली . - स्वप ४८ . ३ झणझण असा आवाज ; छनछनाट ; झणत्कार . नाण्याच्या झणक्यानं नाचणारीं भुतं दारिद्रयाच्या मंत्रानं दूर होतात . - सत्तेचे गुलाम ९२ . [ घ्व . झण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP