Dictionaries | References

झणका

   
Script: Devanagari

झणका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v लाग, सुट, वाट. 2 A gust of passion. v ये.

झणका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Smart. A gust of passion.

झणका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : फुणफुण

झणका     

 पु. १ झणकारा . ( विंचु इ० कांच्या दंशानें होणारा ) सणका ; सणसण ; चुणचूण ; तीव्र वेदना . ( क्रि० लागणें ; सुटणें ; वाटणें ). २ ( राग , संताप इ० मनोविकारांचा ) झटका ; झणकारा . ( क्रि० येणें ). प्रेमाच्या झणक्यांत हंसाबाई म्हणाली . - स्वप ४८ . ३ झणझण असा आवाज ; छनछनाट ; झणत्कार . नाण्याच्या झणक्यानं नाचणारीं भुतं दारिद्रयाच्या मंत्रानं दूर होतात . - सत्तेचे गुलाम ९२ . [ घ्व . झण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP