Dictionaries | References

टर्न

   
Script: Devanagari

टर्न

  पु. ( छापखाना ) कंपोज करतांना केसीच्या घरांतील एखादें अक्षर संपल्यावर , त्या अक्षराच्या जागीं दुसरा एकादा उलटा टाईप ( अक्षराची बाजू खालीं करून ) टाकतात तो . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP