Dictionaries | References ढ ढलपी Script: Devanagari See also: ढलपा , ढलप्या Meaning Related Words ढलपी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लाकूड तासून निघालेला तुकडा Ex. बंब्यात ढलप्या घाल. SYNONYM:झिलपी ढलपी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . लांकडाचा तुकडा ; तासून निघालेला लाकडाचा भाग . ढपला पहा . ढलपी व ढलपट ही रुपे ढलप्याचे अल्पत्वदर्शक आहेत . म्ह ० आठ हात लाकूड नऊ हात ढलपी . ढलपी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ढलपीचें लांकूड आणि लांकडाची ढलपी करणेंअतिशय नीटनेटक्या रीतीने व काटकसरीने व्यवस्था करणेंअतिशय जपून खर्च करणें. ‘सव्वा तपाच्या आंत ढलपीचे लाकूड अन् लाकडाची ढालपी करून वर्षाबाईंनी आणि पुढे वसंताने काडीची माडी केली.’ -मारीन मुस्कटांत. र. रं. माला. Related Words ढलपी आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी शरीराची ढलपी हातभर लांकूड, नऊ हात ढलपी सात हात लाकूड नऊ हात ढलपी splint coal झिलपी सिलपी शुल्ली किपळा किपळी ढलपा ढलप्या splinter कापटी कळपणें चैली आठ हात काकडी, नऊ हात बी कळपा बखल तवशे तवसे तवसें सळा chip खांप खा प चिंधडी टपली कुटकी टवळी आठ खंडी दाता हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP