Dictionaries | References

ढलपी

   
Script: Devanagari
See also:  ढलपा , ढलप्या

ढलपी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाकूड तासून निघालेला तुकडा   Ex. बंब्यात ढलप्या घाल.
SYNONYM:
झिलपी

ढलपी     

पुस्त्रीन . लांकडाचा तुकडा ; तासून निघालेला लाकडाचा भाग . ढपला पहा . ढलपी व ढलपट ही रुपे ढलप्याचे अल्पत्वदर्शक आहेत . म्ह ० आठ हात लाकूड नऊ हात ढलपी .

ढलपी     

ढलपीचें लांकूड आणि लांकडाची ढलपी करणें
अतिशय नीटनेटक्‍या रीतीने व काटकसरीने व्यवस्‍था करणें
अतिशय जपून खर्च करणें. ‘सव्वा तपाच्या आंत ढलपीचे लाकूड अन्‌ लाकडाची ढालपी करून वर्षाबाईंनी आणि पुढे वसंताने काडीची माडी केली.’ -मारीन मुस्‍कटांत. र. रं. माला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP