Dictionaries | References

ढवळणे

   
Script: Devanagari
See also:  ढवळणा

ढवळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

ढवळणे

   पुन . घाटणा ; घाटाणा ; टोंकाला फडके इ० बांधलेली काठी ; चाटू ( जोंधळे इ० च्या लाह्या , पोह्याचे भात हे भाजण्याच्या उपयोगी ). [ ढवळणे ]
 उ.क्रि.  कालविणे ; हलविणे ; घाटणे ; घोळणे ( पातळ पदार्थ , धान्य इ० ). २ ( ल . ) गोंधळ करुन सोडणे ; विसकटणे ; उलथापालथ करणे ; डव्हळणे . - अक्रि . १ मळमळणे ; पोटांत कालवणे ; ढवळून येणे . माझे पोटांत ढवळते . २ मायेचा कळवळा येणे ; मायेमुळे जीव तुटणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP