Dictionaries | References म मळमळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मळमळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v फेड, घालव & फिट, जा. Rate this meaning Thank you! 👍 मळमळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Qualimishness. Restlessness. Rate this meaning Thank you! 👍 मळमळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उमासा , ओकारी येईलसे वाटणे , ढवळणे ( पोटात ); ना. मानसिक अस्वस्थता , संशयी अवस्था . Rate this meaning Thank you! 👍 मळमळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun वांती होईण्यापूर्वी पोटात ढवळण्याची क्रिया Ex. औषध घेतल्यावर माझी मळमळ थांबली ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उमासा कळमळ उमाळा शिसकारीWordnet:asmবমি bdगोबानाय benবমি বমি পাওয়া gujઉબકાઈ hinउबकाई kanವಾಂತಿ kasدرٛۄکھ پھیرٕنۍ kokमळमळणी malശര്ദ്ദില് mniꯎꯏꯔꯨꯝ ꯎꯏꯔꯨꯝ꯭ꯇꯧꯕ nepवाकवाक्ती oriଓକାର tamவாந்தி telవాంతి urdابکائی , متلاہٹ , ابکی , متلی Rate this meaning Thank you! 👍 मळमळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. पित्तामुळें , कळकट पदार्थ खाण्यांत आल्यामुळें वाती होईलसें वाटणें ; उमासा ( क्रि० येणें ) ( ल . ) कांहीं संशय आल्यामुळें मनास वाटणारी अस्वस्थता ; चित्ताची संशयात्मकता ( क्रि० फेडणें ; घालणें ; फिटणें ; जाणें ) माझ्या घराचा झाडा घेऊन तुम्ही आपल्या मनाची मळमळ फेडून टाका . [ ध्व . ] मळमळणें - अकर्तृकक्रि . वांती होईल अशा भावनेनें युक्त होणें - उमदळणें ; उमसणें . मला मळमळतें ; पोटांत मळमळतें . मळ ; मळी - स्त्री . वीट ; तिटकारा ; उमासा . मळमळीत - वि . बेचव ; पाणचट ; योग्य प्रमाणापेक्षां कमी मालमसाला असलेला ( खाद्यपदार्थ ). पाणचट ; कवकवीत ( फळ ) बेंगरुळ ; सौम्य ; बेडौल ( मनुष्य ). नीरस ; तडफ नसलेलें ( गाणें , भाषण , वागणूक ). ओंगळ ; तेजहीन ; घाणेरडें दिसणारें ; बोजड ( धातूचें भांडें , शस्त्र , हत्यार ). ढिला ; सैल ; अव्यवस्थित ; नीटनेटका नसलेला ( पदार्थ , कामाची पद्धत ). म्ह० मळमळीत सौभ्याग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें . Related Words मळमळ বমি বমি পাওয়া उबकाई वाकवाक्ती मळमळणी درٛۄکھ پھیرٕنۍ ઉબકાઈ ଓକାର ശര്ദ്ദില് गोबानाय வாந்தி ವಾಂತಿ বমি వాంతి retch heave मळक nausea कळमळ शिसकारी शिंसाटी मळकी शिसाटी उमळावण उमाडा कळकळी शिसारी उमलें चिरक्या भवभव पोटउकाला ओकारी शिंसारी उमासा उमळ चिरकी उमाळा उमट ओकरा उमाळी उमास करणें कोरडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP