Dictionaries | References त तंग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जो लंबाई, विस्तार या डील-डौल में कम हो Ex. आज-कल लोग तंग कपड़े पहनना ही पसंद करते हैं । MODIFIES NOUN:वस्तु स्थान ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:छोटा कसा चुस्त कड़ा सख्त सँकड़ाWordnet:asmঠেক bdफिसा benচাপা gujતંગ kasتَنٛگ malഇറുകിയ marतंग nepसाँगुरो panਤੰਗ sanसन्नख tamஇறுக்கிய telబిర్రు urdتنگ , چست , کسا , چھوٹا noun घोड़ों की जीन कसने की पेटी Ex. घुड़सवार तंग से घोड़े की जीन कस रहा है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कसनWordnet:gujતંગ kasتَنٛگ malതുകല്പട്ട marतंग oriତଙ୍ଗ panਤੰਗ tamசேனைப்பட்டி urdتَنگ , کسَن See : सँकरा, परेशान Rate this meaning Thank you! 👍 तंग A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Tight. 2 fig. Straitened, pressed, pinched. Rate this meaning Thank you! 👍 तंग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A girth, a Tight. Straitened. Rate this meaning Thank you! 👍 तंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective सैल नसलेले Ex. आजकाल तंग कपडे घालण्याची टूम आहे. MODIFIES NOUN:गोष्ट ठिकाण ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:घट्ट आवळ अडसWordnet:asmঠেক bdफिसा benচাপা gujતંગ hinतंग kasتَنٛگ malഇറുകിയ nepसाँगुरो panਤੰਗ sanसन्नख tamஇறுக்கிய telబిర్రు urdتنگ , چست , کسا , چھوٹا adjective तणावयुक्त Ex. दंगलीमुळे अजूनही इथले वातावरण तंग आहे noun घोड्याते खोगीर आवळण्याचा चामड्याचा पट्टा Ex. घोडेस्वाराने तंग कसला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कसणीWordnet:gujતંગ hinतंग kasتَنٛگ malതുകല്പട്ട oriତଙ୍ଗ panਤੰਗ tamசேனைப்பட்டி urdتَنگ , کسَن Rate this meaning Thank you! 👍 तंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. घोड्याचे खोगीर आंवळण्याचा चामड्याचा पट्टा ; घट्ट आवळलेला पट्टा . [ फा . तग ] वि. १ घट्ट ; आंवळ ; आवळ होणारा ( अंगरखा , चोळी इ० ); दृढ . बरवा अंगी राहे भाव । तंग तोचि जाणा देव । - तुगा ३४५४ . २ अडचणीत , पेचांत , संकटांत सापडलेला ( मनुष्य ). ( वाप्र . )०तोड वि. नग्नदीक्षा घेण्याच्या बेतात असल्यामुळे वस्त्राचे बंद तोडून टाकलेला ( गोसावी इ० ). [ तंग + तोडणे ]०करणे १ आंवळणे . २ ( ल . ) ( एखाद्यास ) पेचांत धरणे . प्रथमता झुन्जी त्यास तड्ग केला तेव्हाच त्यास आच बसली . - ख ८४७ .०होणे ( गो . ) अस्वस्थ होणे ( जीव ); ग्लानि येणे ; त्रासणे . फार वेळा शौचास झाल्यामुळे जीव फार तंग झाला आहे . [ फा . तडग ] सामाशब्द -०तोबरा तोबरी तोब्रा पुस्त्री . घोड्याला लागणार्या जिन , तंग , तोबरा इ० जिनसा . घोड्याला तंगतोबरी जिनबंद कोरी । - ऐपो ४२९ . [ तंग + तोबरा ]०चाई वी तंगशाई स्त्री . १ टंचाई ; दुर्मिळता ; अडचण ; तंगी ; तुटवडा . परंतु खर्चाची बहुत तड्गचाई जाली . - इमं १३४ . आपले अशा तडगचाईंत बहुत उपयोगी पडले . - ख ११ . ६००० . २ विपन्नावस्था ; ओढगस्त स्थिति . म्ह० खाण्यापिण्याची तंगचाई व नमोनारायणाची ढस्मर . [ फा . तडग + चाय ]०बार बाहार पु . खोगीर वगैरे घालून केलेली ( घोड्याची ) तयारी ; जिनबंदी ; ( क्रि० करणे ). दारु गोळी लोकांस वांटून तंगबार करुन मुहुर्ते सिद्ध होऊन चालिले . - भाब १० . तंगबाहार तयारी सार्या सैनेस । ऐपो ३३४ . - वि . खोगीर वगैरे चढवून सज्ज केलेला ( घोडा ). २ ( ल . ) कंबर कसून प्रवासास निघण्यास सिद्ध झालेला ( मनुष्य ). [ फा . तंगबार = सामानाचे गाठोडे ]०तंगीत वि. १ ( प्रा . ) फार घट्ट बांधलेला ; फार आवळलेला . २ अंगाबरोबर ; आटपशीर ; बांधेसूद ; सुटसुटीत ; घटमूठ . ३ ( सामा . ) तंग . उरी दोन्ही गेंद गुलाबी संगीत । वर कंचकु ल्याली तंगतंगीत । - पला ४ . ४४ . [ तंग द्वि . ]०दार वि. ( अंगाशी ) दाट , घट्ट बसणारा ( अंगरखा , चोळी इ० ); आंवळ . [ फा . ] Rate this meaning Thank you! 👍 तंग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तंग करणें आंवळणें घट्ट बांधणें. (एखाद्यास) पेचांत धरणें अडचणीत आणणें चेपणें खूप त्रास देणें. ‘प्रथमतां झुन्जीं त्यास तङ्ग केला तेव्हांच त्याच आंच बसली.’ -ख ८४७. Related Words तंग तंग होना तंग आना तंग होणें घोडयास तंग, पुरुषास वंग girth ಬೇಸತ್ತು ಹೋಗು घोडेकू तंग और अदमीकू वंग माणसाला वंग आणि घोडयाला तंग गांजणे तंग करणे तंग करना घोड्यास तंग, पुरुषास वंग मर्दास वंग, घोडयास तंग சேனைப்பட்டி ତଙ୍ଗ കൊടുക്കുക തുകല്പട്ട खायगा बंग, तो उठायेगा तंग تَنٛگ તંગ साँगुरो सन्नख இறுக்கிய బిర్రు ഇറുകിയ tight ଛୋଟ ਤੰਗ अशीर চাপা ঠেক ಬಿಗಿಯಾದ cinch harassed harried vexed pestered annoyed narrow লাগাম फिसा close सँकड़ा tight market harass harry beset molest plague provoke chevvy chevy chivvy chivy hassle नाक में दम होना आकुल होना परेशान होना चुस्तपजामा हैरान होना आवळ अकुलाना कसन अंद घशिटा घशिटें घशेट घशेटा जिनबंद जाकब तंगावर्त तंबी होणें सुरवारी खर्चीलापन खीझना गर्भाशय ग्रीवा गलियारा तँगियाना तंगणे तंगमोहरी निस्सारता पिंड छुड़ाना कुबड़ा घशीट घुड़मक्खी ससुराली यंत्रणा संघेरना वरसंदा वरसुंदा तंगबस्त तणावपूर्ण पिंड छोड़ना सुरवार चुस्त उपहासी अभाव-ग्रस्त दाँता-किटकिट तंगी बानयान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP