Dictionaries | References

तपेले

   
Script: Devanagari

तपेले

  न. १ पाणी भरण्याचे - स्वयंपाकाच्या उपयोगाचे विशिष्ट आकाराचे , तांब्यापितळेचे उभट भांडे . हांडे कुंभ पळ्या परात तवल्या गुंडे तपेली घडे । - सारुह ३४३ . २ ( व . ) तपेली ; तांबले . [ सं . तप + आलय = तापविण्याचे स्थान ; म . तप + आळे ? ]
०बुडणे   ( एखाद्याचे ) निर्वाहाचे साधन नाहीसे होणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP