Dictionaries | References

तावदान

   
Script: Devanagari

तावदान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A pane of glass. 2 A glazed door or window.

तावदान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A pane of glass. A glazed door.

तावदान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खाच बसवलेली खिडकी   Ex. तावदाने मोठे असल्यामुळे घरात वारा आणि उजेड भरपूर आहे

तावदान     

 न. १ ( खिडकी , दार , कपाट इ० कांस बसवावयाच्या उपयोगाचे ) काचेचे भिंग , तक्ता . तावदाने चांगली साफ , ज्यांत मंद असेल ती न घेणे , साफ असतील ती घेणे . - रा १२ . १३२ . १ कांचेची भिंगे बसविलेली दार , खिडकी इ० [ फा . ताब्दान ( ताब + दान ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP